पिंपरीत वाढीव विजबिलांमुळे ग्राहक हैराण<br />पिंपरी : वीज ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्यांची वीजबिल पोहोचली नव्हती. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग न घेता दोन महिन्यांची सरासरी वीजबिल देण्यात आली आहेत. मात्र ही देण्यात आलेली वीजबिल अवास्तव वाढीव रकमेची असल्याने ती कमी करण्यासाठी व त्याबाबतच्या तक्रारी साठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध वीज ग्राहक तक्रारण निवारण कक्षात ग्राहकांची गर्दी व मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे. सांगवी सब डिव्हिजन येथे काय परिस्थिती होती व वीज बिल ग्राहक काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडिओ. (व्हिडिओ : संतोष हांडे)<br />#SakalMedia #Sakal #MSEB #pimpri #PCMC #electricity bill<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.